Annasaheb Savant Co-Op Urban Bank Bharti 2026: आण्णासाहेब सावंत को-ऑपरेटीव्ह बॅंक भरती
Annasaheb Savant Co-Op Urban Bank Bharti –ज्या विद्यार्थ्यांना बँकेत नोकरी करायची आहे त्यांना सुवर्णसंधी आलेली आहे.तुमचे शिक्षण पदवीपर्यंत असेल आणि बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. Annasaheb Savant Co-Op Urban Bank Ltd., Mahad या बँकेने लिपिक (Clerk) पदासाठी एकूण ३० जागांची भरती जाहीर केली आहे.ही भरती … Read more