Latur DCC Bank Bharati लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक भरती
Latur DCC Bank Bharati ज्या मुलांना बँकिंग क्षेत्रात नोकरी करायची इच्छा असेल अशा उमेदवारांना एक चांगली सुवर्णसंधी आलेली आहे. याचे कारण म्हणजे लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती अंतर्गत लिपिक वाहनचालक आणि शिपाई इत्यादी जागांसाठी निवड केली जाणार आहे. ही भरती ऑनलाईन पद्धतीने होणार असून या भरतीद्वारे 375 जागा … Read more